वाऱ्याची वाताहत
 ताऱ्यांचे गपकन मिटणे

बेधुंद पाऊस विझवे
 कंठशोष धरतीचा
--- ह्या ओळी आवडल्या. ह्या कवितेतला तुटकपणा विशेष भावला.
जयन्ता५२