प्रवासी,नरेंद्रजी,गीताजी
अभिप्रायांबद्दल आभार.
गीताजी,
यादी जशी "छान,मस्त ", किंवा "विचार करायला हरकत नाही" याची असते तशीच "तोंड बघ म्हणावं आरशात" किंवा " काय पण ध्यान" अशीही असू शकते.विचारल्याशिवाय कसे कळणार?