हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
एक अशी आहे की, तिला पाहिले की पक्षातील वरच्या पासून तो खालचा नाक घासायला तयार होतो. जिच्या सल्ल्यावर पंतप्रधान निर्णय देतो. जिची आज्ञा होताच राष्ट्रपती डोळे झाकून सह्या मारते. जिच्या मुलाला अख्खा देश ‘भावी पंतप्रधान’ म्हणून पाहते. जिच्या नुसत्या नजर फिरवल्यावर सीबीआय आणि भारतीय गुप्तचर संघटना क़्वात्रोचिला क्लीन चीट देते. जिच्या आदेशाने वृत्तपत्रे आयपीएलचा घोळ बाहेर काढतात. आणि इन्कम टॅक्सवाले संघ मालकांच्या घरावर धाडी टाकतात. जिच्या नवर्याचे नाव भोपाळ वायू दुर्घटनेतील मुख्य आरोपीला ...
पुढे वाचा. : त्या तिघी