मराठा इतिहासाची दैनंदिनी ... ! येथे हे वाचायला मिळाले:

जुलै महीन्याला मराठ्यांच्या दिनविशेषामध्ये अतिशय विशेष स्थान आहे... काय नाही घडले जुलै महिन्यात.... मग वर्ष कुठलेही असो... तुम्हीच वाचून बघा... जुलै महीना कसा सळसळलेल्या इतिहासाचा आहे...

ज्या-ज्या शब्दांना लिंक्स दिल्या आहेत त्या आवर्जुन वाचा...

 १ जुलै १६९३ - छत्रपति संभाजी राजांच्या मृत्यूनंतर मोघलांकड़े गेलेल्या सिंहगडचा ताबा 'नवजी बलकावडे' या सरदाराने परत स्वराज्यात आणला.

४ जुलै १७२९ - ...
पुढे वाचा. : दिनविशेष - जुलै महीना ...सळसळलेल्या इतिहासाचा ... !