अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

आपल्या रोजच्या जीवनात संभ्रम निर्माण करणारे प्रसंग क्षणोक्षणी येत असतात. अगदी हास्यास्पद वाटणार्‍या गोष्टीत सुद्धा संभ्रम हा निर्माण होतच असतो. हॉटेलात जेवायला गेल्यावर काय मागवू या? किंवा एखादी स्त्री साडी खरेदीसाठी गेल्यावर सिल्क का कॉटन? येथपासून ते कांचीपुरम का पोचमपल्ली? या सारखे प्रश्न येतच असतात. मुलांना शाळेत कोणत्या घालायचे? सुट्टीला कोठे जायचे? प्रश्नच प्रश्न. काही वेळा असे संभ्रम मनात निर्माण होतात की ज्यांचे उत्तर कोणालाच माहीत नसते. उदाहरणार्थ या वर्षी पाऊस कसा पडेल? खरे म्हणजे हवामानखात्यालाही फारसे काही माहीत नसते. पण ते ...
पुढे वाचा. : ऑक्टोपसचा कौल