'आमची इवलीशी आयुष्य समृद्ध करायला पाठवली होती देवानं ... न मागता दिली होती, न सांगता घेऊन गेला'
हे वाक्य पु. लं. चं 'गणगोत'मधलं 'रावसाहेब कृष्णराव हरिहर' यांच्याबद्दलचं आहे. 'देवानं आमची लहानशी आयुष्य समृद्ध करायला दिलेल्या मोलाच्या देणग्या' आणि 'न मागता देणं/घेणं' नक्की.
इथे लागू होत असलं तरी हा पु. लं. चा उल्लेख यायला हवा होता असं वाटतं.
इथे ऐका -
- कुमार