भारतीय शास्त्रीय संगीत ही फार महान गोष्ट आहे हे कुठेही जाणवते. तेच पुन्हा एकदा जाणवले. भारतीय संगीतात वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करण्याचे सामर्थ्य आहे म्हणतात.