मंदार धन्यवाद आणि हरिभक्त मला तुमचा प्रतिसाद वाचून फार आनंद वाटला. "स्मरण, अनुसरण आणि सृजन" तुम्ही आणखी एक रम्य पैलू आणला, मी तुमचा मनापासून अभारी आहे. मला खरं तर असे विधायक प्रतिसाद येतील आणि एक सुरेख मैफिल जमेल असं वाटलं होतं. तरी काही हरकत नाही असा एखादाच प्रतिसाद सगळा रंग सोनेरी करून जातो, क्या बात है!

संजय