लिहायला हरकत नसावी असं वाटतं. ते म्हणजे "स्त्रोत :- सकाळ / किंवा अनामिक किंवा ढकलपत्र (फॉरवर्ड ईमेल)... इ. " त्यामुळे उगाच वाद होणार नाही. तुम्ही लिहिलंय हे खरं पण संदिग्धता ठेवून. ते योग्य नाही असं वाटतं. तुमचाच एखादा लेख स्वतःच्या नावावर कोणी खपवला तर चालेल?
@ प्रशासक :- स्त्रोत हा शब्द चुकिचा आहे का? शु. चि. तसं दाखवतोय.