रोहिणी ताई,

काही खरं नाही.... माझ्या सौ.  ने जर ही पाककृती पाहिली तर पुढच्या वेळी माहेरी जातांना चक्क मला सांगेल की - १. संगणक चालू कर २. मनोगत उघड ३. रोहिणी ताईंची पोळ्यांची पाककृती वाचून पोळ्या बनवून जेवून घे

(ह.घ्या.) 

माधव