२ -३ दिवसांपुर्वी दिल्लीमधल्या एका नामांकीत रुग्णालयात फंगस असलेल्या सलाईनची बाटली चढवल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. बातमीचा दुवा. अशा बेपर्वाईचा फटका शेवटी कोणाला बसतो?