मला चांगला अनुभव आहे... २-३ डॉ. चांगले होते पण जवळ जवळ ७-८ डॉ. चोर निघाले.. चोर बरे...अत्यंत उलट सुलट तपासण्या,आणि अवाढव्य खर्च.. (प्रत्यक्षात एवढा लागतो का नाही माहित नाही... ) !
आपला माणुस आत असतो म्हणून आपण करतो हो खर्च... कारण माणुस महत्त्वाचा... ! हॉस्पिटल शिवाय दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी आपण एवढे प्रयत्न करून पैसा ओतत/उभारत नाही...
प्रत्येक डॉ. ने "डेडलाईन - सिर्फ २४ घंटे" हा पिक्चर पाहावा... सगळे मदर टेरेसा किंवा स्वामी व्हा असे म्हणत नाहीच.. मानधन घ्या पण ते धन समोरच्याचा मान ठेवून घ्या... !! त्याची मान कापून नको...