मित्रा, आपण इथे मराठीचा आस्वाद घेण्यास जमलो आहोत... जे जे चांगले आहे ते ते पसरवण्यात आनंद मिळतोच..

तुझ्या असाच एक संग्रहातला लेख ह्यामध्ये सगळं कळतयं त्यामुळे वेगळे सांगायची गरज नाहीच...

ही चर्चा ईथेच थांबवणे योग्य आहे... ज्याला वाचायचा त्याने वाचा...ज्याला वगळायचा त्याने वगळा... उगिच आरोप प्रत्यारोप नकोत.. विधानसभेत/संसदेत असल्यासारखे वाटते... मुळ मुद्दा सोडून बाकीची गडबड... !

असो,

पु.ले. शु.