प्रतिसादाबद्दल आणि सुचवणीबद्दल धन्यवाद.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, 'श्रीरंगी शी यमक जुळवून अभंगी असे योग्य आहे. पण 'अभंगी' ही सप्तमी विभक्ती येते, आणि तो अर्थ अपेक्षित नसल्याने, यमक जुळत नसूनही, 'अभंग' असा अकारांत शब्द वापरला आहे. 'अभंग असे एकरूप उरले' असे म्हणायचे आहे.
-चैतन्य.