हे जीवन सुंदर आहे!! येथे हे वाचायला मिळाले:

एका वर्षी शाळेत एकदमच रमाबाई रानडे नि लक्ष्मीबाई टिळ्कांच्या शिक्षणावर दोन धडे होते.. त्यात त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांना शिकवणार्‍यांचे नि मदत करणार्‍यांचे काय 'हाल' झाले होते याचं खुसखुशीत वर्णन दोघींनीही केलं होतं.. रमाबाईंचे शिकणे म्हणजे जुलुमाचा रामराम.. तर लक्ष्मीबाईंचे शिकण्याची सुरूवातच मुळी, "शब्द म्हणजे काय?", या प्रश्नाला "शब्द म्हणजे शब्द" या उत्तराने,  नि आणलेल्या पुस्तकांची होळी करण्यानेच झाली.. तसे आम्ही स्वतःची पुस्तकं सोडून अवांतरात जास्त रमणारी माणसं.. त्यातूनच एकदा बहिणीचे अकरा-बारावीचे ...
पुढे वाचा. : स्मृतीचित्रे: माझ्या नजरेतून!!!