जीवनतरंग.... येथे हे वाचायला मिळाले:

 काल वर्गात कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करत असताना एक विद्यार्थी वैतागून म्हणाला , `मॅम हा पी.सी. खूप slow चालतोय. मी format करू कां ?’ मी म्हंटले, `format कां करायचा बरं ? तू troubleshooting कर नां. विचार कर की काय problem असेल ? पी.सी. कां slow झाला आहे? virus आहे कां? garbage data आहे कां ? temperory files आहेत कां? एखादा program जास्त memory वापरतोय कां? स्कॅन करून बघ…..काय problem आहे ते शोधून काढ मग solution सापडेल .’ तो ...
पुढे वाचा. : कॉम्प्युटर हँग ….?