दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

मोजमाप म्हणजे माझा आवडीचा विषय !

’सर्वोत्तम पांच’ प्रकरण म्हणजे मोजमापाशी निगडित काय आचरटपणा करता येतो याचा मूर्तीमंत अनुभव. मला तर वाटते प्रत्येक उत्तरपत्रिकेतील सर्वोत्तम पाच उत्तरे घेऊन त्या विषयाचे गुण ठरवायला कांय हरकत आहे? आणि पांचच कां? एकच कां नाही? शेवटी आज वेळ अशी आली आहे कि तज्ञ कोणाला म्हणतात कि ज्याला फक्त एका गोष्टीची सर्वाधिक माहिती आहे. म्हणजे तो विषय एकच असतो. उदाहरणार्थ माझ्या पाहण्यात उजव्या हाताचा स्पेशालिस्ट आहे. किंवा फक्त ...
पुढे वाचा. : मोजमाप - भाग ३ (सरकारी मोजमाप )