अप्रतिम!!! कमीत कमी दोनदा तरी वाचलं असेल. डोळ्यासमोर तो कंदीलाच्या प्रकशातला धोंड्या, बळकट नाना, खमकी कोंडाक्का अन रानटी धिप्पाड जंबेल आणि केसं वाढवलेला हडकुळ्या गावठी शरीरयष्टीचा जगन्या उभा राहिला.

कथानकाचा उद्देश्य / विषय समजण्यासाठी पुढचा लेख वाचावा लागेल कदाचित.

तवा बाकी काय नाय, बिगी बिगी टायपा त्यो ल्येख आन टाका तुमच्या त्या इंटर का फिंटर नेट वर. येउंद्या मग..