"यह मेरा प्रेमपत्र पढकर" - चित्रपट 'संगम'हा पेपर फारच सोपा होता, टवाळराव. त्यामुळे मजा नाही आली. कि 'तू माझीच' - येत मनाऐवजी'की "तू माझीच" - येऽ मना' केल्यास उच्चारायला सोपे जाईल.