बरोबर उत्तर. तुम्ही क्षणात ओळखाल ही खात्री होतीच.

अभिनंदन आणि आभार.

कि 'तू माझीच' - येत मना
ऐवजी
'की "तू माझीच" - येऽ मना' केल्यास उच्चारायला सोपे जाईल.

आँ!

लगागागा लगागागा ... अशा ओळी आहेत ना त्या?

कितूमाझी - चयेतमना .... कुठे अवघड जाते बुवा?