मुंबईत या.... के. ई. एम., नायर, टाटा, जे. जे. , सायन या सर्व इस्पितळांत जवळ जवळ मोफत उपचार होतात..... प्रॉस्टेटेक्टमी, रेडिओ थेरपि... केमो... आदी उपचार वरील रुग्णालयांखेरिज ''एशियन '' सारख्या डोंबिवलीतील उपनगरांत सुद्धा उपलब्ध आहेत.....