तुम्ही जर स्वतः वादन करत असाल तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल, नुसत्या चर्चेतून नाही. बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं बहुदा माझ्या २२ व्या लेखात मिळतील. हरिभक्तजींचा प्रतिसाद ही उपयोगी होईल. तुमच्या जीवनात संगीत (एकणे नव्हे, वाजवणे किंवा कंठ संगीत) यावं आणि तुम्हाला जीवनाचा एक रंगीत पैलू उपलब्ध व्हावा हा लेखाचा हेतू आहे. तुम्ही एकदम म्युझीक डायरेक्टर (संगीत निर्मिती) कसे व्हाल?
संजय