जरा जास्तच सोपा पेपर!

'यह मेरा प्रेमपत्र पढकर'... (चौदहवी का चाँद?)

'प्रिय' असे मी तुज म्हणू, की 'सुंदरी'? 'मनमोहिनी' ?

'म्हणू' की 'लिहू'?

हसीना, मेहरबाँ, दिलरुबा... हसीना=सुंदरी ठीक, मनमोहिनी म्हणजे दिलरुबा असावे बहुतेक, पण मेहरबाँ म्हणजे प्रिय? साशंक आहे.