मुक्त-छंदाचे एक उत्तम उदाहरण, नाविन्य-पूर्ण कल्पना आणि, गहिरा  आशय असलेले...
'सोडवलेल्या' ह्या कल्पनेच्या अर्थ पूर्ण स्पष्ट झाला नाही, नव्याने उभा राहिलेला प्रश्न, की काळाच्या ओघात ज्याची उत्तरेच उलट-सुलट झाली आहेत अथवा बदलली आहेत असे प्रश्न?
-मानस६