त्याची आई मला परतवून लावते दारातूनचआणि सांगते 'तो आता यापुढे कोणालाही भेटणार नाही'आणि थाडकन् दार आपटते माझ्या तोंडावर!आणि मी परत जातो निमूटपणे जुन्या,"सोडवलेल्या" प्रश्नपत्रिकेत खुप छान.