रत्नाकरजी (की अनिलजी? ) उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

आता तुमचा प्रश्न

मी तिला गंगा, यमुना समजतो ठीक आहे
पण मरणार मी, आणि तिने वाट बघायची आत्म्याची?

अहो, तिने काही नाही करायचे. नायक मेला तर त्याचा आत्मा नायिकेची वाट पाहत भटकणार म्हण्तो.  

एकंदर अनुवाद भन्नाट

कौतुकाबद्दल विशेष धन्यवाद. अशा कौतुकाने, टीकेनेच नवे लिहायला प्रोत्साहन मिळते. असाच लोभ असू द्यावा.