कलाविष्कार येथे हे वाचायला मिळाले:
नुकताच "भारतीय योग विद्या धाम " या संस्थेचा सुवर्ण महोत्सव पुण्यात मोठ्या शानदार पद्धतीने साजरा झाला. योग विद्या धामचा एक जुना कार्यकर्ता म्हणून मलाही या कार्यक्रमाचे आमंत्रण होते. तसा मला नगर हून आदेश वजा फोनच आला होता. त्या दिवशी वेळात वेळ काढून तेथे जायचेच असा निश्चय केला होता.
तेथे पोहोचल्यावर त्या ठिकाणी जमलेल्या सर्व मंडळी आणि कार्यकर्ते यांची भाऊ गर्दी पाहून माझे मन कधी इतिहासाच्या आठवणीत रमायला लागले ते मला कळलेच नाही. मी साधारण पणे १९९० मध्ये सर्व प्रथम या संस्थेमध्ये माझा ...
पुढे वाचा. : भारतीय योग विद्या धाम - सुवर्ण महोत्सव