हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मध्यंतरी, तसे आता हे काही नवीन राहिले नाही. एक गुरुजी एका स्थळाला घेऊन घरी आले होते. मला आई वडिल पुण्यात कधी येतील अस विचारात होते. मी वडिलांना फोन लावून बोलणे करून दिल्यावर माझी कुंडली त्यांनी बघितली. माझी कुंडली दहा पंधरा मिनिटे बघितल्यावर मला म्हणाले, की तुझी रास कर्क, चरण दुसरे आणि पुष्य नक्षत्र. मग तुझी शांती झाली आहे का? मी नाही म्हणाल्यावर एकूणच कुंडली पाहता तुझ्या पत्रिकेत कालसर्प योग आहे. कालसर्पातील ‘सर्प’ ऐकून थोडी भीती वाटली. त्यांना सांगितले, ‘माझी शांती वगैरे ...
पुढे वाचा. : कालसर्पयोग