Savadhan's Blog » [--Happay life !] आनंदी जीवनाचा मार्ग !-1 येथे हे वाचायला मिळाले:
[----Happay life ! ] आनंदी जीवनाचा मार्ग ! ——-1
आपल्या संवयी, आपलं वर्तन,आपली विनयशीलता,आपली परोपकारी वृत्ती,लोकाभिमुखता इत्यादी, या गुणावर आपण लोकांना किती आवडतो हे ठरत असतं.याच गुणांमुळे लोक आपल्याकडे आपोआप आकर्षित होत असतात. हे सर्व अंगी बाणवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात, जाणीवपुर्वक अभ्यास करावा लागतो आणि तोच खरा राजमार्ग असतो आनंदी जीवनाचा!
विद्या विनयेन शोभते ! योगः कर्मसु कौशलम ! सत्यं वद, प्रियं ब्रुयात,सत्यमप्रियं न ब्रुयात इ. आपण वाचतो, अभ्यासतो आणि नेमकं आत्मसात करायचं मात्र राहून जातं. ...
पुढे वाचा. : [-- !] आनंदी जीवनाचा मार्ग !-