कुठलीही पदवी दिल्यामुळे कुठल्याही कलेचे मूल्य अथवा कलाकाराची किंमत कमी होत नाही, पदव्या ह्या मिळणारच आणि दिल्या जाणारच, कलेच्या, कलाकारावरील प्रेमापोटी...त्यात काहीही अनैसर्गिक, अथवा वावगे नाही; जसे-सचिनला मास्टर ब्लास्टर!
इतकी साधी गोष्ट समजायला आणि समजावून द्यायला, जी सोम्या-गोम्याला सुद्धा समजली असती, किती हा वाद, जो निरर्थकच म्हणावा लागेल
-मानस६