प्रभंजन, मी हे करून बघतो, थँक्स!
विजयजी, तुम्हाला ही धन्यवाद पण मला मनोगत सारखं बराहा वापरता आलं नाही. मनोगतवर मी अत्यंत सफाईनी टाईप करतो, ईकडे विचार की तिकडे मजकूर! म्हणून सॉलिड मजा येते आणि मी फार अनिर्वचनीय (खरं तर अर्वाच्य) लिहीत असल्यामुळे विचार आणि लेखनात फार समन्वय असावा लागतो. त्यात मनोगती एका मागून एक शंका काढत राहातात मग तर फारच बॅलन्स करावं लागतं! त्यामुळे आधी सगळं लिहून मग कॉपी/पेस्ट अशी आयडीया हवी होती. प्रतिसाद मी ऑनलाईन लिहीतो त्याचा काही प्रश्न नाही
संजय