व्यथित झालो मनी ... हे भाषांतर बरोबर वाटत नाही .
व्यथित म्हणजे दुःखी होणे असा अर्थ होतो ना?
मला वाटते कि तुला काय संबोधू हे मला समजत नाही असं नायक या गाण्यात म्हणत असावा.
म्हणजे ही त्याची समस्या आहे व्यथा नाही