तुम्ही जर अचानक सिद्ध झालात (एकहार्ट सारखे : संदर्भ पॉवर ऑफ नाऊची प्रस्तावना) तर तुमचा गेस्टाल्ट बदलणे आणि तुम्ही स्वतः सत्य आहात हे समजणे एकाच वेळी घडते पण इतरांसाठी ही या क्षणी आणि सहज उपलब्ध असलेली साधना आहे.

शिवाय मी २२ व्या लेखावर सौरभला दिलेलं उत्तर उपयोगी होईल.

संजय