धन्यवाद कंदी पेढा. तुमचा एकट्याचा प्रतिसाद वाचूनच भरून पावलो. धोंड्याची कथा फुडं जाईल तसतशी उलगडत जाइल... वाचून, कशी वाटते ते कळवा.-प्रकाश