कथेतल्या, "तिचा भाऊ केतन ......... नुकतेच गेले होते" या वाक्यांवरून नीलिमाचे वडील केतन परत येण्यापूर्वीच वारले होते असं दिसतं. पण नंतरच्या, शेवटून दुसऱ्या परिच्छेदातल्या, "पपा एरंडेल .......... "ती बाई" म्हणून करीत होते" या वाक्यांवरून नीलिमाचे वडील केतन परत आल्यावर महिनाभर तरी जिवंत होते असं दिसतं. (चूक भूल देणे घेणे).