पहिल्या भागातली एक लहानशी विसंगती सोडली तर कथा खिळवून ठेवणारी आहे.