तिचा भाऊ केतन २००१ च्या मंदीमध्ये अमेरिकेहून परत आला

हे बहुदा केतन 'फॉर गुड' (पुन्हा अमेरिकेत न परतण्यासाठी) परत आल्याबाबतचे विधान असावे.

पपा एरंडेल .......... "ती बाई" म्हणून करीत होते

हा भाग केतन भारतात कायम परतण्यापूर्वी जेव्हा जेव्हा सहकुटुंब भारतवारी करत होता त्याबाबतचा असावा.

चू.भू.दे.घे.