"मी" लिहितो आहे अस मला अत्ता या क्शणी कळतय म्हणजे "आय फाईंन्ड मायसेल्फ writing धीस नाउ ..आय फाईंन्ड मायसेल्फ डुईंग थींग्स .. .. बट आय कान्ट फाईंन्ड "माय" "सेल्फ "!!! हा आणि असेच विचार मला कळतात मी त्यामध्ये गुंततो आणि बाहेर पडतो .. पुन्हा तेच चक्र चालू .. आणि मग पुन्हा चिंता पुन्हा दुक्ख पुन्हा आठवणी ... !! पुन्हा ना चिंता ना दुक्ख ना आठवणी!! धड इकडेही नाही आणि तिकडेही नाही !!! (वेड्यानी लिहिल्यासारखा वाटत आहे का ?
)