हे अस का होत ? ... मी त्रस्त आहे ... !! आणि का तर कारण पुर्ण वेळ ती "जाणिव" जाणवत नाही !! पण तरिही "जाणिव" जिथल्या तिथेच आहे हे हि मला कळतय आणि मला हाच प्रोब्लेम आहे कि मला कळुनही मी नेहमी (कायमचा) तीकडे वळु शकत नाही !!