वाढ हा शब्द स्त्रीलिंगी आहे, लेखाचा मथळा शाळांची शुल्कवाढ असा असायला हवा होता.
महाराष्ट्र सरकारने मराठी माध्यमाच्या नव्या शाळांना परवानगी किंवा मान्यता देण्याचे केव्हाच थांबवले आहे.  तेव्हा लेखात उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांवर होणारी चर्चा निरर्थक आहे. भरपूर पैसे देऊन शाळेत प्रवेश घ्या, किंवा महाराष्ट्र सोडून अन्य प्रांतात जा; तिथे अजूनही उच्‍च दर्जाच्या सरकारी शाळा आहेत.