कुठल्याही लिपीत किंवा फ़ॉन्टांत टंकलेखन करा, नकला आणि नोटपॅडवर डकवा. उमटलेला मजकूर वाचता न आला तरी हरकत नाही. तसाच जतन करा. पुन्हा उपटून मनोगतावर आणलात की वाचता येईल.
दुसरा उपाय : मजकूर जी-मेलने स्वतःलाच पाठवा, अचानक वीज गेली तरी मजकूर तर्जुमा म्हणून जीच्या खात्यात सुरक्षित राहील.