माननीय, सस्मितजी आणि मिलनजी.  हे काय चालले आहे? या सर्व मंडळींना पार अमराठी करून टाकले आहे. टग्याचे टगवंतराव किंवा टग्याबाई, यांतले जे असेल ते, चालेल.  पण माजी ही उपपदांची जोडगोळी फक्त उत्तर भारतीय नावांच्या आगेमागे लागते.  तसेच स्वर्गीय हा शब्द. अप्सरा किंवा त्यांचे सौंदर्य स्वर्गीय असू शकते, मराठी माणूस कधीच स्वर्गीय नसतो.