प्रथम हातांची क्रॉस घडी घालून पंजे बाहेर काढणे (हतांची गाठ मारल्या सारखी) व नंतर दोन हातांच्या चिमटीत दोन टोके पकडणे, व नंतर हात सोडवून घेणे. गाठ पडलेली दिसेल.