प्रभंजन : लेखन व्यवस्थित सेव्ह आणि कॉपी होते, धन्यवाद!

शुद्ध मराठी:  मेल ची आयडीया जरूर वापरून बघीन 

मला वीज जाण्याचा प्रॉब्लम नाही कारण माझा लेख डेस्कटॉप वरच असतो आणि लिहून झाले की मी तो अपलोड करतो. मी मशीन हायबरनेशन मोड मध्ये ठेवत असल्यामुळे मला वाट्टेल तसे आणि वाटेल तेंव्हा लिहीता येते. वीज गेली तर मशीनला यूपीऐस असल्यामुळे काम संपवून ते सावकाश बंद करता येते. धन्यवाद!

संजय