आपली पाककृती वाचल्यावर पोळी करणं एकंदरीत फार अवघड प्रकरण आहे असं वाटत नाही. बाकी, पाककृतीबरोबर दोन चार sample पोळ्यासुद्धा मिळाल्या असत्या तर काम अजूनही सोपे झाले असते. (आमचाही ह.घ्या.)