वीज जाणे हे अनेक कारणांमधले एक कारण. बाकीची कारणे प्रभंजनांनी सांगितलीच आहेत.  यांतल्या बहुतांश कारणांपैकी एखाद्यामुळे अडथळा आला तरी जीमेलची युक्ती कामी येते.