कादंबरीपेक्षा प्रदीर्घ कथा. आत्ताच्या फॉर्ममध्ये ही आटोपली गेली आहे. असंख्य पेच या कथेत दडलेले आहेत. आणि कदाचित या आटोपशीरपणात चौकसशैलीही बेपत्ता झाली आहे.