तुमचे उत्तर बरोबर आहे . अभिनंदन आणि आभार.

व्यथित म्हणजे दुःखी होणे असा अर्थ होतो ना?

मला वाटते कि तुला काय संबोधू हे मला समजत नाही असं नायक या गाण्यात म्हणत असावा.

म्हणजे ही त्याची समस्या आहे व्यथा नाही

तुमचे बरोबर आहे. मूळ गाण्यात त्रासणे वैतागणे अशा अर्थी शब्द आहे (असे मला वाटले) त्यावरून मी व्यथित असे म्हणालो. आणखी पर्यायही वापरून पाहता आले असते.

धन्यवाद. असाच लोभ असू द्यावा.