जेफ बायकॉट हा तर cut चा उच्चार अनेक वेळां कुट असा करतो, हिंदीत 'बहुत' लिहितात व 'बहोत' बोलतात.  

आपण आपलें मराठी इंग्रजी बोलावें. युरोपियन वा इतर आशियाई लोकांपेक्षां मराठी माणसें त्यांच्याप्रमाणें शब्दांची शोधाशोध न करतां बरें इंग्रजी बोलतात. उच्चार वेगळा झाल्यामुळें जर शब्दच बदलला नाहीं तर हरकत नसावी. मीं तज्ञ नाही, तरी पण दूरदर्शन वा भारतीय चित्रवाणी वाहिनीवरील इंग्रजी उच्चार मला बरोबर वाटतात व त्याबद्दल अभिमान आणि कौतुक वाटतें.

सुधीर कांदळकर