प्रकाशजी,
खरंच, छान जमत चालली आहे गोष्ट.
आणि महत्त्वाचं म्हणजे... ती वाचत असूनसुद्धा अनुभवत असल्याचा बोध होतो.
मला ती पटकन उलगडून जाण्यापेक्षा अशीच क्रमशः राहिलेली आवडेल.
येऊ द्यात.